{"title":"Dhruv Bhatt","description":"","products":[{"product_id":"daav-mandala-by-dhruv-bhatt-sushma-shaligramtranslator-डाव-मांडला","title":"Daav Mandala By Dhruv Bhatt, Sushma Shaligram(Translator) (डाव मांडला)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e`या वेळी’, `या खेपेला’ किंवा `या डावात’; या अर्थाने लहानपाणीच्या वापरातील शब्द ‘आजुखेले’ – बालपणीपासून होत जाणारी शब्दांशी ओळख – काळाबरोबर मागे पडणारे शब्द – काही वाक्यं–काही वचनं – काही ओळींचा स्मृतीपटलावर असून नसल्यासारखा वावर – हेच सर्व शब्दबद्ध करत आयुष्यातील खेळ आणि खेळातील आयुष्य यांचा हा मांडलेला सारिपाट – लेखकाने पाहिलेल्या, अनुभवलेल्या, जीवनातल्या साध्यासुध्या सौंदर्यांची केवळ वर्णनं यात आहेत - भाषा, लय, भेटलेली माणसं, चराचर सृष्टी, दृष्टीस पडलेली अगाध सुंदरता यांचा संगम यात आहे – आयुष्याच्या प्रवाहात वाहत राहून ‘खेळायला’ उतरताना आलेल्या मौजेची ही कहाणी आहे. प्रसंगाला सामोरं जाताना त्यातली गंभीरता काढून कसं पुढं जावं हे स्वानुभवातून व खेळाला वय नसतं हे सांगत शब्दांमधून बोलणारी कहाणी ‘डाव मांडला..!’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Dhruv Bhatt","offer_id":46688818036994,"sku":null,"price":336.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4186.jpg?v=1755845716"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dhruv-bhatt.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}