{"title":"Deshmukh and Company Publishers","description":"","products":[{"product_id":"vedh-mahamanvacha-by-shrinivas-samant","title":"Vedh Mahamanvacha  By Shrinivas Samant","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e’झाले बहु, आहेतही बहु, होतीलही बहु, परंतु या सम हा!’ असा हा द्रष्टा युगपुरुष-महामानव राजा शिवाजी! राजांचा पिंड कसा होता? ते जगातील इतर नेत्यांपेक्षा का व कसे मोठे आहेत? आजच्या काळात त्यांच्या जीवन-चरित्राचा अभ्यास कशासाठी करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत असताना हा ग्रंथ तयार झाला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45528023957762,"sku":"","price":638.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41ma2asaU_S.jpg?v=1728235252"},{"product_id":"yugant-by-iravati-karve","title":"Yugant By  Iravati Karve","description":"\u003cp\u003eमानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडविलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तिलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध मानवतेचे दुःख आपल्याला खुपत राहते.\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531311767810,"sku":"","price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51NEzPyPrjL._SY425.jpg?v=1728235448"},{"product_id":"best-seller-books-of-by-c-v-joshi-८-पुस्तकांचा-संच-लेखक-चिंतामण-विनायक-जोशी","title":"Best Seller Books Of C. V. Joshi (८ पुस्तकांचा संच लेखक चिंतामण विनायक जोशी )","description":"\u003cp\u003eसुप्रसिद्ध लोकप्रिय मराठी लेखक 'चिंतामण विनायक जोशी' अर्थात 'चिं. वि. जोशी' यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!  ८ पुस्तकांचा संच मूळ किंमत -१५३०\/- सवलतीत १२००\/- रुपयांत घरपोच मिळेल.\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45658975469826,"sku":"","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_25b7e845-3b07-43b0-ae08-8d583bb2a93f.jpg?v=1732264444"},{"product_id":"borkaranchi-samagra-kavita-khand-1-ani-2-by-balkrush-borkar-बोरकरांची-समग्र-कविता-खंड-१-आणि-२","title":"Borkaranchi Samagra Kavita Khand : 1 Ani 2 By Balkrushna Borkar( बोरकरांची समग्र कविता खंड : १ आणि २ )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठीकविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.तील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार बाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बा.भ.बोरकर,बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45679033057538,"sku":"","price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/468780604_1035779205225686_6793665239048220705_n.jpg?v=1733036159"},{"product_id":"borkaranchi-samagra-kavita-khand-1-by-balkrushna-borkar-बोरकरांची-समग्र-कविता-खंड-१","title":"Borkaranchi Samagra Kavita Khand : 1  By Balkrushna Borkar (बोरकरांची समग्र कविता खंड : १)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45679039545602,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_080f7ee0-ae91-45fe-8db0-9c33c0a49c79.jpg?v=1733036168"},{"product_id":"borkaranchi-samagra-kavita-khand-2-by-balkrushna-borkar-बोरकरांची-समग्र-कविता-खंड-२","title":"Borkaranchi Samagra Kavita Khand : 2 By Balkrushna Borkar (- बोरकरांची समग्र कविता खंड : २ )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45679043215618,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_c544f88c-c546-49e1-99b5-6928ab73e90b.jpg?v=1733036136"},{"product_id":"kali-ani-pandhari-by-s-k-vanpal-काळी-आणि-पंढरी","title":"Kali Ani Pandhari By S. K. Vanpal (काळी आणि पंढरी)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45691111047426,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kali_Ani_Pandhari_By_S_K_Vanapal_600x_ac75f448-611e-40ac-9cdb-0ea8a13f94d7.jpg?v=1733813843"},{"product_id":"eka-koliyane-by-p-l-deshpande-एका-कोळीयाने","title":"Eka Koliyane By P L Deshpande (एका कोळीयाने)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअनुवाद आहे. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. पु. ल. देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून तो तेवढाच सरस उतरला आहे. समुदरावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळीयाची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा सापडलेला नसतो. हे तो आपले दुर्भाग्य समजत असतो. या घटनेपासून पुस्तकाची सुरवात होते. मूळ पुस्तकातील चित्रांचा वापर पुस्तकात केला असल्याने वाचकाला समग्र अनुभव मिळतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692597502210,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4_9258cade-0841-4c1c-ac8c-a4f3e21d86de.jpg?v=1733640926"},{"product_id":"chhatrapati-shivaji-maharaj-jeevan-rahasya-by-narhar-kurundkar-छत्रपती-शिवाजी-महाराज-जीवन-रहस्य","title":"Chhatrapati Shivaji Maharaj Jeevan - Rahasya By Narhar Kurundkar (छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक भारताशी अनुबंध असणारा,समुद्राचा गंभीरपणे विचार करणारा पहिला भारतीय राजा शिवाजी आहे!हे सारे राज्य ज्या जनतेसाठी होते,तिच्यासाठी कौल देऊन गावे वसवणे,नव्या बाजारपेठा वसवणे हे तर बांधकाम त्यांनी केलेच,पण मराठी भाषा बांधण्यासाठी त्यांनी ‘राज्यव्यवहार कोश’ सारखेसुद्धा उपक्रम केले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738433347842,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_1e4a9556-9133-4f65-8cdc-4c1955637c76.jpg?v=1735196181"},{"product_id":"manusmruti-kahi-vichar-by-narhar-kurundkar-मनुस्मृती-काही-विचार","title":"Manusmruti Kahi Vichar By Narhar Kurundkar (मनुस्मृती काही विचार)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738438394114,"sku":"","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_1734be37-99fb-4ad4-b918-8ad85e8d74dd.jpg?v=1735196277"},{"product_id":"jagar-by-narhar-kurundkar-जागर","title":"Jagar By Narhar Kurundkar (जागर)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738440196354,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_63df0f87-56a2-4f18-924a-7f0d4cedb8fe.jpg?v=1735196228"},{"product_id":"shivratra-by-narhar-kurundkar-शिवरात्र","title":"Shivratra By Narhar Kurundkar (शिवरात्र)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eधर्म बुद्धीने निर्माण करता येत नाही. बुद्धीने सुधारता येत नाही. केवळ बुद्धिवादाने स्पष्ट करता येत नाही. धर्माची प्रमुख कक्षा श्रद्धा आहे. बुद्धीने श्रद्धा भंगतात. पण बुद्धीने समाजाच्या हितानहिताचा विचार करून नवा धर्म देता येत नाही. नवा धर्म देणारा पारलौकिक कल्याणाची हमी देणारा असावा लागतो. समाजाने तो श्रद्धेने स्वीकारावा लागतो. मुळात कोणताही धर्म असो, धर्मश्रद्धा खरी की खोटी हाच वादाचा प्रश्न पुढे येतो. बुद्धिवादाच्या आधारे धर्मसुधारणा करा की सगळाच धर्म नाकारा. त्यामुळे मूळ धर्मश्रद्धेलाच हादरा बसतो. परिणामी शतकानुशतके समाजात मुरलेल्या श्रद्धा गळून पडतात. त्यांच्या जागा नव्या श्रद्धा घेऊ शकत नाहीत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738444849410,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4_d029fead-1072-4ae6-bc9b-d4d3b68c0b73.jpg?v=1735196131"},{"product_id":"akalan-by-narhar-kurundkar-आकलन","title":"Akalan By Narhar Kurundkar (आकलन)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738447044866,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_93367727-4f22-4134-b4a3-57ea0726963f.png?v=1735196246"},{"product_id":"vyasanche-shilp-by-narhar-kurundkar-व्यासांचे-शिल्प","title":"Vyasanche Shilp By Narhar Kurundkar (व्यासांचे शिल्प)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रश्न असा निर्माण होतो की, हे महाभारत वाचावे तरी कसे ? मी ते इतिहास शोधण्यासाठीही वाचतो, संस्कृतीची रूपे व विविधता शोधण्यासाठीही वाचतो, संस्कृतीची परिवर्तने शोधण्यासाठीही वाचतो, संस्कृतीची परिवर्तने शोधण्यासाठीही वाचतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738451763458,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/36643.jpg?v=1735196177"},{"product_id":"anvay-by-narhar-kurundkar-अन्वय","title":"Anvay By Narhar Kurundkar (अन्वय)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वातंत्र्य या आधुनिक मूल्यावर आधारलेले राष्ट्र निर्माण करताना प्रामुख्याने धर्म, जातीयवाद आणि एकाधिकारशाहीकडे वाटचाल या तीन गोष्टींचा अडथळा निर्माण होतो. गेल्या शे-दीडशे वर्षात या तीन अडथळ्यांना दूर करण्यासाठी ज्या भारतीय व्यक्तींनी प्रयत्न केले, त्यापैकी आठ व्यक्तींवरील लेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. हे लेख त्या त्या व्यक्तींचे मूल्यमापन नसून गुरूवर्य कुरुंदकरांच्या चिंतनाच्या मध्यवर्ती सूत्राशी अनुबंध सुचवणारे हे लेखन आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738460315906,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_d1c4859b-15db-4f96-aa9b-8e2f5f684c4d.jpg?v=1735196211"},{"product_id":"magova-by-narhar-kurundkar-मागोवा","title":"Magova By Narhar Kurundkar (मागोवा)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738462183682,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/6_349a173d-be16-4b3b-88a2-148414acc325.jpg?v=1735196237"},{"product_id":"abhayaranya-by-narhar-kurundkar-अभयारण्य","title":"Abhayaranya By Narhar Kurundkar (अभयारण्य)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविचारस्वातंत्र्य हे महत्वाचे स्वातंत्र्य आहे हे तर मी मानतोच;पण ती सर्व स्वातंत्र्याची परिपूर्णता अहे असेही मी मानतो.पण हे विचार स्वातंत्र्य विचार करणाऱ्याला गुलाम करणाऱ्या बाबी संपवून निर्माण करावे लागते.व्यक्तीला सुरक्षितता देऊन व दिल्यामुळे,व्यक्तीच्या हक्कावर आक्रमण होणार नाही अशी काळजी घेऊन व ती घेतल्यामुळे,स्वातंत्र्य निर्माण होत असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738465362178,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/7_f8db7a88-12e8-462e-ab34-3f51f353a634.jpg?v=1735196127"},{"product_id":"vata-mazya-tuzya-by-narhar-kurundkar-वाटा-माझ्या-तुझ्या","title":"Vata Mazya Tuzya By Narhar Kurundkar (वाटा माझ्या तुझ्या)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738467655938,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_9799c484-2304-4d17-be5e-21556386b14e.png?v=1735196296"},{"product_id":"bhajan-by-narhar-kurundkar-भजन","title":"Bhajan By Narhar Kurundkar (भजन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभजन हा नरहर कुरुंदकर यांच्या दलित साहित्याबद्दल केलेल्या विवेचक लेखनाचा संग्रह आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738477781250,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/8_a92a55dc-7853-4497-8577-14c9e56db965.jpg?v=1735196123"},{"product_id":"dhar-ani-kath-by-narhar-kurundkar-धार-आणि-काठ","title":"Dhar Ani Kath By Narhar Kurundkar (धार आणि काठ)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738479649026,"sku":"","price":468.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9_e2000935-12d0-4d4e-9077-1f7a33231149.jpg?v=1735196301"},{"product_id":"rupavedh-by-narhar-kurundkar-रूपवेध","title":"Rupavedh By Narhar Kurundkar (रूपवेध)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरिचर्डसची कालमीमांसा या पुस्तकानंतर प्रकाशित होणारा हा माझे समीक्षणात्मक लेखांचा पहिला संग्रह व क्रमाने दुसरे पुस्तक. 1954 ते 1964 या कालखंडात लेखस्वरूपाने जे काही मी समीक्षाक्षेत्रात लिहिले ते साररूपाने या संग्रहात समाविष्ट आहे. या विवेचनाला खरोखर काही महत्व आहे काय ? या प्रश्‍नाचे उत्तर वाचकांनी द्यावयाचे आहे?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738488561922,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/10_3e100369-2e18-4013-8e73-989409313f36.jpg?v=1735196250"},{"product_id":"chhaya-prakash-by-narhar-kurundkar-छाया-प्रकाश","title":"Chhaya Prakash By Narhar Kurundkar (छाया प्रकाश)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738533257474,"sku":"","price":238.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_07517e2b-fff4-49b1-b115-5b0b421de04e.png?v=1735196198"},{"product_id":"pathways-to-a-progressive-india-by-narhar-kurundkar","title":"Pathways To A Progressive India By Narhar Kurundkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eNarhar Ambadas Kurundkar was one of the leading intellectuals of modern Maharashtra. He worte extensively and prolifically on a wide variety of topics, ranging from Indian aesthetics and the Manusmriti to secularism in India and similar other themes. This book is his responses to a series of questions, on issues and problems facings modern India, that were posed to him by the Rashtra Seva Dal, a socialist-leaning organisation with which he was intimately associated for a long rime.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738535846146,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/12_ba04bc78-80e2-473e-9158-87b5cdb3385a.jpg?v=1735196233"},{"product_id":"rangshala-by-narhar-kurundkar-रंगशाळा","title":"Rangshala By Narhar Kurundkar (रंगशाळा)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738540728578,"sku":"","price":442.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/15_dc607c1d-d432-4140-b65f-a9a7167289fc.jpg?v=1735196241"},{"product_id":"satyakatha-by-madhukar-dharmapurikar-sneha-avsarikar-सत्यकथा","title":"Satyakatha By Madhukar Dharmapurikar, Sneha Avsarikar ( सत्यकथा )","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eपुस्तक - 'सत्त्वकथा'\u003cbr\u003eपाने - 235\u003cbr\u003e\u003cbr\u003eयंदाचे वर्ष हे मराठीतील मर्मग्राही संपादक श्री .पु. भागवत यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. १९३३ ते १९८२ असे जवळपास अर्धशतक प्रसिद्ध होणाऱ्या 'सत्यकथा' या मासिकाचे ते संपादक होते. त्यातील कथांचा दर्जा आणि नव्याने पुढे आलेले प्रयोगशील लेखक यांमुळे मराठी साहित्याच्या विकासप्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा म्हणून सत्यकथेकडे पाहिले जाते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा सत्यकथेत १९६१-१९७० या काळात प्रसिद्ध झालेल्या निवडक उत्कृष्ट २७ लघुकथांचा संग्रह 'सत्त्वकथा' या नावाने 'देशमुख आणि कंपनी'कडून प्रकाशित होतो आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमधुकर धर्मापुरीकर आणि स्नेहा अवसरीकर यांनी संग्रहाचे संपादन केले आहे. या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रसिध्दी, समीक्षा आणि चर्चेच्या गजबजाटापासून दूर राहिलेल्या परंतु कसदार अशाच कथांची निवड संपादकद्वयीने केली आहे. अनवट लेखकांच्या, पन्नास वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या या कथा त्यातल्या ताजेपणामुळे आजही अतिशय वाचनीय आहेत\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45850832339202,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/28b972a6-b83f-493e-93c6-adf2e263a051.jpg?v=1739429721"},{"product_id":"sharirachya-valananvarche-neons-by-sujit-phatak-शरीराच्या-वळणांवरचे-नियॉन्स","title":"Sharirachya Valananvarche Neons By Sujit Phatak (शरीराच्या वळणांवरचे नियॉन्स)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eA book of bilingual poetry including marathi and english by Sujit Phatak\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Deshmukh and Company Publishers \/ Sujit Phatak","offer_id":46136691654914,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71FhlXjBePL._SY466.jpg?v=1746946517"},{"product_id":"vyangchitranche-sahityik-swarup-by-madhukar-dharmapurikar-व्यंगचित्रांचे-साहित्यिक-स्वरूप","title":"Vyangchitranche Sahityik Swarup By Madhukar Dharmapurikar (व्यंगचित्रांचे साहित्यिक स्वरूप)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eव्यंगचित्रांची कक्षा एका बाजूने चित्रकलेला आणि दुसऱ्या बाजूने साहित्याला स्पर्श करणारी असते. -कै. वसंत सरवटे ज्येष्ठ व्यंगचित्रकार व्यंगचित्रकला आणि साहित्यकलेचा अनुबंध शोधू पहाणारा एक अपूर्व अभ्यास-प्रकल्प म्हणून या प्रबंधाची नोंद मराठी साहित्य विश्वाला घ्यावी लागेल. - अवधूत परळकर लेखक आणि व्यंगचित्रकलेचे अभ्यासक. ...इतर अनेक निष्कर्षांबरोबरच, व्यंगचित्र ही चित्रकला आणि साहित्यकला यांचा समन्वय सांगणारी स्वतंत्र कला आहे, हा निष्कर्ष हे या संशोधनाचे भरतवाक्य आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Deshmukh and Company Publishers \/ Madhukar Dharmapurikar","offer_id":46187317952770,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71U-pe0dlVL._SX445.jpg?v=1748933790"},{"product_id":"thodabahut-kafka-by-shaku-ni-kanyalkar-थोडाबहुत-काफ्का","title":"Thodabahut Kafka By Shaku Ni. Kanyalkar (थोडाबहुत काफ्का)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003ehodabahut Kafka - Shaku. Ni. Knayalkar\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Deshmukh and Company Publishers \/ Shaku Ni. Kanyalkar","offer_id":46187321524482,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/511GWHm6C2L._SY466.jpg?v=1749020119"},{"product_id":"navya-yugache-paike-by-dr-rajiv-basargekar-नव्या-युगाचे-पाईक","title":"Navya Yugache Paike By Dr. Rajiv Basargekar (नव्या युगाचे पाईक)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Deshmukh and Company Publishers \/ Dr. Rajiv Basargekar","offer_id":46246576685314,"sku":"","price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Navya_Yugache_Paike_By_Vinay_Hardikar_Dr_rajiv_Basargekar_._713x_074937eb-ddf2-4d26-b1ba-7199c98cfb9e.jpg?v=1750834691"},{"product_id":"yugpravartak-chatrapati-by-narhar-kurundkar-युगप्रवर्तक-छत्रपती","title":"Yugpravartak Chatrapati By Narhar Kurundkar ( युगप्रवर्तक छत्रपती )","description":"\u003cp\u003eभारतीय इतिहासातले मध्ययुग हे इस्लामच्या वर्चस्वाचे युग आहे. या आक्रमकांच्या टोळधाडीपुढे इथल्या हिंदू मनाला शतकानुशतके चिघळत वाहणाऱ्या जखमा करणारे अनेक प्रसंग घडले आहेत. तर दुसरीकडे ज्याच्या आधारे ताठ मानेने उभे रहावे, ज्याची रोमहर्ष जयगाथा उल्लासाने घोषित करावी,असे एकच स्थळ या युगात आहे. ते स्थळ म्हणजे 'शिवाजी'. इतिहासातल्या या नवख्या घटनेचे अवलोकन करून त्याचा रहस्यभेद करणारा ग्रंथ म्हणजे 'युगप्रवर्तक छत्रपती'. \u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे जनतेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या एका चारित्र्यवान युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास होय. हा अभ्यास करताना शिवचरित्रात जागोजागी जयगाथांची मालिका आहे तसेच काही वादस्थळे आहेत, इतिहास लिखाणाचे प्रवाह आहेत, बलिदानाची सांस्कृतिक प्रेरणा आहे, जनतेची ध्येयवेडी निष्ठा आहे. अशा अनेक विषयांचा परामर्श घेणारे नरहर कुरुंदकरांचे दुर्मिळ लेख एकत्रित स्वरूपात उपलब्ध करणारा हा ग्रंथ आहे.\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Deshmukh and Company Publishers \/ Narhar Kurundkar","offer_id":46599100891394,"sku":null,"price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/65yugpravartak-F.jpg?v=1752735317"},{"product_id":"rangvimarsh-by-narhar-kurundkar-रंगविमर्श","title":"Rangvimarsh By Narhar Kurundkar (रंगविमर्श)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'रंगविमर्श' या लेखसंग्रहात प्रा. नरहर कुरूंदकरांनी केलेले नाट्यविषयक लिखाण आहे. कुरुंदकरांनी यात मराठी रंगभूमी व नाट्यसृष्टी यावर समकालीन संदर्भात भाष्य केलेले आहे. शारदा, हिमालयाची सावली, कौंतेय यांसारख्या नाटकांवरचे कुरुंदकरांचे विचार पठडीबाहेरची टिपणी करतात तर नाटककार मंडळी जसे की कोल्हटकर, पु. ल. देशपांडे, गडकरी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचा देखील सखोल आढावा घेतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Deshmukh and Company Publishers \/ Narhar Kurundkar","offer_id":46607457157378,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41GGyj3CwKL._SY522.jpg?v=1753080943"},{"product_id":"yugant-by-iravati-karve-युगान्त-हार्ड-कव्हर","title":"Yugant By Iravati Karve ( युगान्त (हार्ड कव्हर)","description":"","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Deshmukh and Company Publishers \/ Iravati Karve","offer_id":46716424814850,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_f00bc113-7e8d-46c9-8989-8c93e718b7a8.jpg?v=1756882529"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/deshmukh-and-company-publishers.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}