{"title":"Deepak Parkhi","description":"","products":[{"product_id":"ek-don-teen-by-deepak-parkhi-एक-दोन-तीन","title":"Ek..Don.Teen...By Deepak Parkhi (एक... दोन... तीन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक दीपक पारखी लिखित ‘एक... दोन... तीन...’ या कथासंग्रहात एकूण ४१ कथा असून त्याद्वारे मानवी जीवनातील विविध विषय त्यांनी हाताळले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयातील काही कथा या ‘मिताक्षरी’ शैलीतील असून, मानवी जगण्याचा परीघ वाढवणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या या कथा आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजगता जगता जगणं कसं बघायचं, कसं अनुभवायचं, काय सोडायचं, काय घट्ट धरून ठेवायचं हे सूत्र या कथासंग्रहाचे आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचकांना भावतील, त्यांच्या आतल्या भावनांना ओळखता येईल अशा या वाचनीय लघुकथा आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Deepak Parkhi","offer_id":46529926562050,"sku":null,"price":254.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5618-thickbox_default.jpg?v=1752130949"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/deepak-parkhi.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}