{"title":"Dattatray Balwant Parasnis","description":"","products":[{"product_id":"maharani-bayajabaisaheb-shinde-yanche-charitra-by-dattatray-balwant-parasnis-महाराणी-बायजाबाईसाहेब-शिंदे-ह्यांचे-चरित्र","title":"Maharani Bayajabaisaheb Shinde Yanche Charitra By Dattatray Balwant Parasnis  (महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे नाव जुन्या लोकांच्या मुखातून मात्र आजपर्यंत ऐकू येत होते; परंतु त्यांचे सुसंगत व साधार असे एकही चरित्र प्रसिद्ध नव्हते. ते प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने अनेक इंग्रजी व जुने लेख ह्यांतून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात् हा अगदी पहिलाच प्रयत्न असल्यामुळे हे चरित्र सांगोपांग व परिपूर्ण तयार करण्याइतकी विपूल माहिती मिळण्याचा संभव नाही. म्हणून जेवढी माहिती उपलब्ध झाली, तेवढी ह्या चरित्रामध्ये दाखल करून हे ऐतिहासिक चरित्र महाराष्ट्र वाचकांस सादर केले आहे..\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबायजाबाई शिंदे ह्या राजकारणी व कर्तृत्वशाली स्त्रियांपैकी एक सुप्रसिद्ध स्त्री असून त्यांचे चरित्र वाचनीय व विचारयोग्य असे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Dattatray Balwant Parasnis","offer_id":46200066605314,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/MaharaniBaizabaisahebShind.jpg?v=1749462748"},{"product_id":"zashichi-rani-by-dattatray-balwant-parasnis","title":"Zashichi Rani By Dattatray Balwant Parasnis","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e'\u003c\/strong\u003eझाशीची राणी\u003cstrong\u003e'\u003c\/strong\u003e (झाशीची राणी) हे द. ब. पारसनीस यांनी लिहिलेले, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित मराठी चरित्र आहे. १८५७ च्या भारतीय बंडात ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनाचा या पुस्तकात वेध घेण्यात आला आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला प्रकाशित झालेले हे पुस्तक, मराठी साहित्यातील राणी लक्ष्मीबाईंचे जीवन आणि वारसा यावरील सर्वात जुन्या ऐतिहासिक नोंदींपैकी एक मानले जाते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Dattatray Balwant Parasnis","offer_id":46200078237954,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ZashichiRaniCOVERPDFNew.jpg?v=1749464397"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dattatray-balwant-parasnis.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}