{"title":"Chnadrakant Sane","description":"","products":[{"product_id":"noteshansaha-bhaktigeete-bhaag-2-by-chandrakant-sane-नोटेशनसह-भक्तिगीते-भाग-२","title":"Noteshansaha bhaktigeete bhaag -2 By Chandrakant Sane (नोटेशनसह भक्तिगीते भाग – २)","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुंदर ते ध्यान’ किंवा ‘ओंकार स्वरुपा’ यांसारखे भक्तिरसाने ओथंबलेले भगवंताच्या आळवणीचे सूर प्रभातसमयी वाऱ्यावर लहरत कानावर आले की सकाळ कशी मंगलमय होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या पॉप आणि जॅझच्या संगीताच्या जमान्यातही गेली ४०-४२ वर्षे अवीट, मधुर शब्दांच्या भक्तिगीतांनी आपलं मन व्यापलं आहे. ही भक्तिगीते आपल्या थकलेल्या मनाला शांतता व आनंद देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचंद्रकांत साने यांचे हे असेच भक्तिरसात चिंब भिजवणारे, नवोदित गायक, वादक व कलाकारांसाठी राग, ताल, संगीतातील शैक्षणिक व तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन करणारे आनंददायी पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही भावपूर्ण भक्तिगीते फक्त गायची नाहीत तर पेटी व कॅसिओवर वाजवायची आहेत. लेखकाने सखोल अभ्यास करून नोटेशनच्या चिन्हांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकात एकूण ३० गाण्यांचा परिचय राग, आरोह, अवरोह व मूळ गायक यासह दिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभक्तिगीतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिपूर्ण असे हे पुस्तक अल्पावधीतच लोकप्रिय झाले असून त्याला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुरूवातीपासून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनवोदितांनो या पुस्तकातून अभ्यास करा, सराव करा, तुमचा कार्यक्रम लोकांना नक्कीच आवडेल.\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Chnadrakant Sane \/ Marathi","offer_id":47636349452546,"sku":null,"price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bhaktigeete-bhag-2.png?v=1775727853"},{"product_id":"नोटेशनसह-भक्तिगीते-भाग-१-आणि-२-२-पुस्तकांचा-संच-चंद्रकांत-साने","title":"नोटेशनसह भक्तिगीते भाग १ आणि २ - २ पुस्तकांचा संच - चंद्रकांत साने","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनोटेशनसह भक्तिगीते भाग 1 व 2 –\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eइतर अनेक गीते गायली जात असली तरी सध्याच्या धकाधकीच्या काळात मनाला शांती व समाधान देण्याची ताकद केवळ भक्तिगीतातच आहे. आजच्या रिमिक्सच्या जमान्यातही गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या, भक्तिरसाने ओथंबलेल्या निवडक भक्तिगीतांचा हा संच आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व, नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभक्तिगीते वाजवण्यासाठी खास टिपा व उपयुक्त सूचना या पुस्तकाच्या दोन्ही भागात दिल्या आहेत. अगदी सकाळी कानावर पडणाऱ्या भूपाळीपासून विरहिणीपर्यंत एकूण 30 गाण्यांचा परिचय या पुस्तकात दिला आहे. हार्मोनियमवर किंवा कॅसिओवर वाजवता येतील अशी किंवा गातानाही एखादी जागा अडत असेल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक !\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakshan \/ Chnadrakant Sane \/ Marathi","offer_id":47636457029890,"sku":null,"price":437.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bhagtigeete-1-2-1.jpg?v=1775724501"},{"product_id":"gata-rahe-mera-dil-bhag-1-गाता-रहे-मेरा-दिल-भाग-१","title":"Gata Rahe Mera Dil Bhag – 1 (गाता रहे मेरा दिल भाग १)","description":"\u003cp\u003eमधुर संगीत सब के मन को भाता है। हम जब पुराने, नये हिंदी फिल्मी गीत सुनते हैं तब वह गीत गुनगुनाने के लिए और बजाने के लिए मन करता है। लेकिन ये सारे गीत शास्त्रीय संगीत पर आधारित होते हैं जिसका हमे अभ्यास करना पडता है।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइस किताब में श्री चंद्रकांत सानेजी ने गाने को सीधा रुप देकर नवोदित विद्यार्थियों की प्रमुख समस्या दूर की है। इस में उन्हों ने नवोदित वादकों के लिए हार्मोनियम और कॅसियो की प्राथमिक जानकारी दी है।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Chnadrakant Sane \/ Hindi","offer_id":47636508246274,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/gata-rahe-mera-dil-music-book-part-1.jpg?v=1775727693"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/chnadrakant-sane.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}