{"title":"Children","description":"","products":[{"product_id":"itihasatil-ratne-by-kavita-bhalerao","title":"Itihasatil Ratne | इतिहासातील रत्ने by Kavita Bhalerao","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनेक थोर व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे घडला आहे. पराक्रम, चातुर्य, धाडस, मुत्सद्देगिरी, वैज्ञानिक दृष्टी असे विविध गुण असलेल्या या व्यक्ती म्हणजे इतिहासातील रत्नेच! वाचू या त्यांच्या स्फूर्तिदायक गोष्टी- इतिहासातील रत्ने\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350157811970,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_0e504b2c-9388-4476-b848-4575ceaba090.webp?v=1721804334"},{"product_id":"george-carver-the-magician-by-veena-gavankar-trans-shirish-saharabudhe","title":"George Carver The Magician by Veena Gavankar Trans. Shirish Saharabudhe","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eHe invented colors from soil, ink-coffee-soap-paper-chicken from peanuts and auto parts from soyabean! This son of the soil changed the face of American agriculture... Great scientist, he could also sing and paint! A down to earth Dr. George Washington Carver... This is the story of his magical touch, specially written for age group 8 to 18... George Carver The Magician\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ English","offer_id":45350157877506,"sku":null,"price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_97d7b1c0-0dfb-4232-ad9d-f40acbb68b2f.webp?v=1721804338"},{"product_id":"prem-karoo-ya-pruthvivar-by-varsha-ganjendragadkar","title":"Prem Karoo Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर by Varsha Ganjendragadkar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eउत्साह देणाऱ्या दिवसाला पाहून अंधाराला काय वाटतं? वर्षानुवर्षं एकाच जागी साचून असलेल्या तळ्याचं आयुष्य कसं आहे? जंगलं, झाडी कमी झाल्यामुळे घर हरवलेल्या प्राण्यांना काय वाटतं? पशू-पक्षी संपावर गेले तर काय होईल? या पुस्तकातल्या कविता वाचू या आणि अशा सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं मिळतायत पाहू या -\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350158074114,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_79e7cfab-e285-4473-90bd-25c867ae5839.webp?v=1729070439"},{"product_id":"kombdu-aani-itar-katha-by-rajiv-tambe-1","title":"Kombdu Aani Itar Katha By Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003e'गाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं '\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350158631170,"sku":null,"price":61.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kombadu-Aani-Etar-Katha_e07a5448-4984-442c-ad38-65076540cd96.jpg?v=1729069734"},{"product_id":"kimayagar-carver-by-veena-gavankar","title":"Kimayagar Carver by Veena Gavankar","description":"\u003cp\u003eKimayagar Carver by Veena Gavankar\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350158696706,"sku":null,"price":133.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2023-10-27at11.56.33AM.jpg?v=1721804363"},{"product_id":"garagara-garagara-by-anant-bhave","title":"Garagara garagara By Anant Bhave","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'छोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या 5 संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350160138498,"sku":null,"price":22.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Garagara_5fc6259a-df00-47ea-8bbd-f9da370856ab.jpg?v=1729070596"},{"product_id":"hasat-khelat-ganit-by-v-r-gode-1","title":"Hasat Khelat Ganit By V R Gode","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eमुलाला एखादा विषय आवडणे, न आवडणे हे तो विषय शिकवण्याच्या पध्दतीवर अवलंबून असते. शिकवण्याच्या गंभीर, रूक्ष पध्दतीने मुले त्या विषयाला कंटाळतात. उलट तोच विषय हसत-खेळत, गमतीदार पध्दतीने मांडला, तर मुले त्यात रंगून जातात. गणित हा शालेय अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा विषय. पण बहुतेक मुलांना हा विषय म्हणजे फक्त कंटाळवाणी किचकट आकडेमोड वाटते. हीच कंटाळवाणी ‘किचकट आकडेमोड’वेगळ्या रूपात, वेगळ्या वेशात मुलांपुढे आली तर ? आपण एक गमतीदार नवीन खेळच खेळत आहोत, असे म्हणता म्हणता गणितातील काही महत्त्वाची सूत्रे त्यांच्या मनात ठसलेली असतात. दहा ते अकरा वर्षे वयोगटातील इयत्ता पाचवी-सहावीच्या मुलांसाठी भागाकार, गुणाकारास लसावि आणि मसावि या संकल्पनांची अशीच हसतखेळत ओळख करून देणारे हे पुस्तक मुलांप्रमाणेच हा विषय शिकवणाऱ्या गणित शिक्षकांनाही उपयोगी पडेल. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350164103426,"sku":null,"price":46.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Hasat-Khelat-Ganit.jpg?v=1721804525"},{"product_id":"bokya-satbande-bhag-1-te-3-by-dilip-prabhavalkar","title":"Bokya Satbande Bhag 1 Te 3 By Dilip Prabhavalkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणी'पासून 'हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि 'श्रीयुत गंगाधरे टिपरे'तल्या आबांपासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! 'गुगली', 'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350166429954,"sku":null,"price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_b6827cfb-48ef-471c-826a-87e3f054ff3c.jpg?v=1721804581"},{"product_id":"kombdu-aani-itar-katha-by-rajiv-tambe","title":"Kombdu Aani Itar Katha By Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003e'गाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं '\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350169837826,"sku":null,"price":55.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kombadu-Aani-Etar-Katha.jpg?v=1721804653"},{"product_id":"tabadak-tabadak-by-sujata-deshmukh","title":"Tabadak Tabadak By Sujata Deshmukh","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eउल्हास नदीच्या तीरावर ‘एनआरसी' नावाची एक आटपाट कॉलनी होती. तिथे सगळं एकच होतं. एक कारखाना. एक शाळा. एक मैदान. एक स्टेशन. एक बँक. एक कॅंटीन. एक लाँड्री. एक सोसायटी. एक नदी. त्यातलंच एक घर. एक आई. एक बाबा. एक बहीण. एक आजी. एक आत्याबाई. एक आजोबा. एक काका. आणि एक मुलगी. तिथून सुरू झालेली तिच्या चौखूर धावेची ही कहाणी...\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350172262658,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_b243cc94-56a5-487c-ae0b-218e91c3ab08.jpg?v=1721804711"},{"product_id":"ganakchakrachudamani-bhaskar-sanskrit-by-mohan-apte","title":"Ganakchakrachudamani Bhaskar Sanskrit By Mohan Apte","description":"\u003cp\u003eGanakchakrachudamani Bhaskar (Sanskrit) गणकचक्रचूडामणि भास्कर (संस्कृत) By Mohan Apte\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350174425346,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_2551735a-a152-4931-aac5-ac16c456f0a2.jpg?v=1729070022"},{"product_id":"ganit-gappa-bhag-1-by-mangala-naralikar","title":"Ganit Gappa Bhag By Mangala Naralikar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'गणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350175801602,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ganit_20gappa_201.jpg?v=1721804795"},{"product_id":"ganit-gappa-bhag-2-by-mangala-naralika","title":"Ganit Gappa Bhag By Mangala Naralika","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'गणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350175965442,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ganit_20gappa_202.jpg?v=1729070387"},{"product_id":"thode-vidnyan-thodi-gammat-by-l-k-kulkarni","title":"Thode Vidnyan Thodi Gammat By L K Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'विज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय. विज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. त्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते. बंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळे त्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते. वर्गात शिकवताना असंख्य शंका विचारणा-या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे बंडू. आजच्या विज्ञानयुगात भोवतालच्या अनेक घडामोडी, निसर्गातल्या अनेक घटना पाहताना आपल्या सा-यांच्या मनात बंडूसारखेच प्रश्न निर्माण होतात. कारण लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकामध्ये एक बंडू दडलेला असतो. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350181699842,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ThodeVTGCover_3f87a788-162d-4571-8458-0b209f71021d.jpg?v=1721804938"},{"product_id":"joynache-rang-by-kavita-mahajan","title":"Joynache Rang By Kavita Mahajan","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'आता माझं मला भरभर वाचता येतं. खूपखूप गोष्टी सांग, नाहीतर छानछान पुस्तकं वाचून दाखव, अशी कटकट मी आजीकडे करत नाही. तर नवीनवी पुस्तकं आणून द्या, अशी भुणभुण आईबाबांकडे लावते. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350181896450,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JoyanaCover_c86cc877-bbeb-4a65-9a7d-c7b74abeb458.jpg?v=1721804944"},{"product_id":"don-khidkya-bhag-1-by-rajiv-tambe","title":"Don Khidkya Bhag 1 By Rajiv Tambe","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'आपण सारे पालक राहिलो आहोत Windows 95 मध्ये आणि आपली मुलं गेली आहेत Windows 10 मध्ये. आता आपल्यालाच अपग्रेड आणि अपडेट व्हायचं आहे. सुजाण पालकत्व समजून घेण्यासाठी या ‘दोन खिडक्यां’तून डोकावून पाहिलंच पाहिजे. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350182912258,"sku":null,"price":109.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Don-Khidkya_a841b5c4-9317-4046-9baf-0b0c5800f82e.jpg?v=1721804969"},{"product_id":"chala-jau-avkash-safrila-by-dr-jayant-narlikar","title":"Chala Jau Avkashsafrila By Drjayant Narlikar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'बच्चेकंपनी, तयार? आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला. आणि आपल्याबरोबर आहेत – जयंत आजोबा. हो, तेच - प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व... अशा कितीतरी अचाट गोष्टी या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. मग वाट कसली पाहताय? चला जाऊ अवकाश - सफरीला '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350184091906,"sku":"","price":139.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Chala-Jau-Avakash-Safarila_ebe50292-ac5a-4d11-94cd-5338afb964ed.jpg?v=1721804993"},{"product_id":"teenage-dot-com-1-by-dr-vaishali-deshmukh","title":"Teenage Dot Com By Dr Vaishali Deshmukh","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'‘मी अशी का वागते हल्ली? ‘माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत? ‘आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल? ‘माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच! ‘टीन एजमध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा! टीनएज डॉट कॉम # १ @दहा ते चौदा वर्ष '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350185009410,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_8464b197-ef67-4d9e-b1aa-fb2b88d270ac.jpg?v=1721805014"},{"product_id":"don-khidakya-bhag-2-by-rajiv-tambe","title":"Don Khidakya Bhag 2 By Rajiv Tambe","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'आपण सारे पालक राहिलो आहोत Windows 95 मध्ये आणि आपली मुलं गेली आहेत Windows 10 मध्ये. आता आपल्यालाच अपग्रेड आणि अपडेट व्हायचं आहे. सुजाण पालकत्व समजून घेण्यासाठी या ‘दोन खिडक्यां’तून डोकावून पाहिलंच पाहिजे. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350186713346,"sku":null,"price":106.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Don-khidkya-bhag-2_467831a4-7a47-4379-92a1-71b56ea352d2.jpg?v=1721805059"},{"product_id":"gavakadchee-maja-by-samadhan-shiketod","title":"Gavakadchee Maja By Samadhan Shiketod","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eमहेश आपल्या मित्रांना आपले गाव दाखवायला घेऊन गेला. या सगळ्या मित्रांनी गावाकडे खूप धमाल केली आणि अनेक नव्या गोष्टी पाहिल्या. त्यांच्यासोबत आपणही करूया गावाचा फेरफटका आणि लुटू या – गावाकडची मजा\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350189596930,"sku":null,"price":44.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_fef5f562-3c64-4b3a-a1ee-3cd0fc913bdd.jpg?v=1721805125"},{"product_id":"majhee-boat-by-rajiv-tambe","title":"Majhee Boat By Rajiv Tambe","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eतुम्ही कधी बोट पाहिली आहे का? या पुस्तकातल्या मुलाकडे बोट आहे, बरं का ! पण त्याच्या आई-बाबांना हे माहीत नाही. मग काय काय गमती झाल्या, ते वाचूया..माझी बोट\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350189629698,"sku":null,"price":89.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_0e3333ac-4800-4bec-9d27-d41c7490178f.jpg?v=1729070021"},{"product_id":"waghobacha-patta-by-varsha-ganjendragadkar","title":"Waghobacha Patta By Varsha Ganjendragadkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eवाघोबा जंगलात राहातो, तर नागोबा बिळात. माकड झाडांवर, तर पोपट ढोलीत! चला, या पुस्तकात शोधूया वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आणि कीटकांचे पत्ते! वाघोबाचा पत्ता         \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350193791234,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_f2d8a196-0f23-4b6b-9c5b-1f344c6cc423.png?v=1729069894"},{"product_id":"ajeechya-yuktya-by-varsha-ganjendragadkar","title":"Ajeechya Yuktya By Varsha Ganjendragadkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eनेहाची आजी काही म्हणून वाया घालवायची नाही. आपल्या जुन्या साडीचा तिने काय काय उपयोग केला, ते नेहासोबत आपणही पाहूया.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350193856770,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_b9b5cb1e-1959-4c48-9c0a-0b8ffe89560f.png?v=1721805219"},{"product_id":"seemacha-vadhdivas-by-varsha-ganjendragadkar","title":"Seemacha Vadhdivas By Varsha Ganjendragadkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eसीमाला तिच्या मित्रमंडळींनी पुस्तक भेट द्यायचे ठरवले. प्रत्येकाने आणलेल्या पैशांची बेरीज करून त्यांनी ही खरेदी कशी केली? चला, वाचूया.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350193922306,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_bda1d566-625f-4b85-9fda-31d21706cb3a.png?v=1721805222"},{"product_id":"nagobacha-vetola-by-varsha-ganjendragadkar","title":"Nagobacha Vetola By Varsha Ganjendragadkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eप्राणी, पक्षी, झाडे, नद्या, डोंगर असा नैसर्गिक भवताल आणि माणसाने तयार केलेल्या काही गोष्टी या सगळ्यांमधून गोल, चौरस, त्रिकोण, आयत, अंडाकृती असे अनेक आकार आपल्याला दिसतात. शिवाय नीट पाहिले तर उभ्या, आडव्या, तिरप्या आणि नागमोडी रेषाही कितीतरी ठिकाणी असतात. हे सगळे आकार आणि रेषा या पुस्तकात कुठे कुठे दिसतात, शोधा पाहू.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350194118914,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_578f4469-ee45-4894-b454-eb2dc509a82a.png?v=1729070477"},{"product_id":"meenucha-dost-by-varsha-ganjendragadkar","title":"Meenucha Dost By Varsha Ganjendragadkarbbb","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eमीनूचा एक दोस्त आहे. ती किती तरी दिवस त्याची वाट पाहत होती. तो आला का? त्याची चाहूल मीनूला कशी लागली? चला, या पुस्तकात वाचू या.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350196314370,"sku":"","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_fae87f7b-43e5-4a0a-9a89-3211c7881858.png?v=1729070349"},{"product_id":"rohancha-ravivar-by-varsha-ganjendragadkar","title":"Rohancha Ravivar By Varsha Ganjendragadkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eरविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. पण रोहनने आई-बाबांना घरातल्या कामात मदत केली. चला, रोहनने काय काय केले, ते या पुस्तकात वाचू या.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350196543746,"sku":"","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_96f5e8eb-83e4-45a6-bb43-8125beed7e17.png?v=1729070490"},{"product_id":"havamanshastradnya-anna-mani-by-varsha-ganjendragadkar","title":"Havamanshastradnya Anna Mani By Varsha Ganjendragadkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eअन्नाच्या वाढदिवसाला तिच्या घरच्यांनी हिऱ्याचे कानातले भेट दिले. पण तिला ते मुळीच आवडले नाही. तिला एकच भेट हवी होती - पुस्तकांची! अन्ना पुढे मोठी हवामानशास्त्रज्ञ झाली. तिला कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले, तिने काय काय कष्ट सोसले आणि तिने कोणते शोध लावले? चला, या पुस्तकात वाचू या.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350197035266,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_f96df5cc-ff23-42ad-9a70-d59256baf18d.png?v=1721805287"},{"product_id":"cooker-chi-shitti-vajli-ani-by-varsha-ganjendragadkar","title":"Cooker Chi Shitti Vajli Ani By Varsha Ganjendragadkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eसनत घरात चित्र काढत होता. आणि अचानक स्वयंपाकघरात ‘श ऽ ऽ ऽ ऽ ऽ...’ असा मोठ्ठा आवाज झाला. सनत खूपच घाबरला; पण आई-बाबा मात्र शांत होते. कसला आवाज होता हा? चला, सनतसोबत आपणही माहीत करून घेऊ या.   \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350197231874,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_9c4712a8-3dcb-419a-8317-d8a7d956210d.png?v=1721805290"},{"product_id":"bandakhor-mungya-by","title":"Bandakhor Mungya","description":"\u003cspan\u003eअखंड काम करणाऱ्या एका मुंगीला एक दिवस करमणूक हवीशी वाटली. तिने तसे तिच्या राणीसाहेबांना सांगितले. पुढे काय झाले? चला, वाचू या, या पुस्तकात!   \u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350197264642,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_938bb2ef-effe-4883-82b2-b31841b2da90.png?v=1721805293"},{"product_id":"avaj-god-ani-karkasha-by-varsha-ganjendragadkar","title":"Avaj God Ani Karkasha By Varsha Ganjendragadkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eआवाज - गोड आणि कर्कश आपल्या अवतीभवती वेगवेगळे आवाज असतात- काही सुखद, तर काही त्रासदायक! शिरीषने दिवसभरात कोणकोणते आवाज ऐकले, ते या पुस्तकात वाचू या.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350197461250,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_6edfe929-681b-42f0-a0c6-71f71935089c.png?v=1721805296"},{"product_id":"afriket-rangla-nrutya-mela-by-vidya-dengale","title":"Afriket Rangla Nrutya Mela By Vidya Dengale","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eआफ्रिकेत रंगला नृत्य मेळा भारतातल्या निवडक पक्ष्यांना आफ्रिकेतल्या नृत्यमहोत्सवाचे निमंत्रण आले. तिथे कोण कोण गेले आणि महोत्सव कसा पार पडला? चला, वाचू या, या पुस्तकात!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350197854466,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_7ba9ec5d-bb54-48a9-a097-f8c633ef5490.png?v=1721805303"},{"product_id":"mamachya-gavala-by-dr-prakash-sapkale","title":"Mamachya Gavala By Dr Prakash Sapkale","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eनदी, प्राणी, शेते, शाळा आणि अगदी काँप्युटरसुद्धा... मामाच्या गावातल्या अशा अनेक गोष्टींविषयीच्या या कविता! त्या तुम्हाला मामाच्या गावाची भन्नाट सफर घडवून आणतील. चला.. मामाच्या गावाला\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350198247682,"sku":"","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_bd5cf1ff-f703-43ec-8168-655be2ff5433.png?v=1721805313"},{"product_id":"kamasoo-aaji-by-vidya-dengale","title":"Kamasoo Aaji By Vidya Dengale","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eस्नेहाची आजी कोकणात राहते. पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत ती सतत कामात बुडालेली असते. आजी कोणकोणती कामे करते आणि कोकणातला निसर्ग कसा आहे, ते वाचू या, या पुस्तकात. कामसू आजी \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350198477058,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_fa483cb8-3288-461c-b74a-945f5ae6d6d3.png?v=1721805320"},{"product_id":"juiche-patra-by-madhavi-bhat","title":"Juiche Patra By Madhavi Bhat","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eजुईने पहिल्यांदाच पत्र लिहिले आहे. ती पोस्ट ऑफिसातही जाऊन आली आणि तिने लिहिलेल्या पत्राचे उत्तरही तिला मिळाले. वाचू या. जुईचे पत्र \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350199427330,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_26a2c37e-cc1e-461e-b13b-6fd1cb810603.jpg?v=1721805334"},{"product_id":"saare-kodyaat-padu-yaa-by-dr-prasanna-dabholkar","title":"Saare Kodyaat Padu Yaa By Dr Prasanna Dabholkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eकोडी घालायला, कोडी सोडवायला लहानमोठ्या सार्‍यांनाच आवडते. आणि हे कोड्यांचे पुस्तक तर लिहिले आहे एका बालमानसशास्त्रातील तज्ज्ञाने. मुलांबरोबर हसायला, दंगा करायला, खेळायला, गप्पागोष्टी - गाणी - विनोद करायला ज्यांना आवडते, त्यांना हे पुस्तक आवडेलच. पण ज्यांना हे सारे फारसे आवडत नाही, त्यांनाही हे पुस्तक वाचल्यानंतर या सार्‍यांतील आनंद चाखावासा वाटेल ! मग चला तर - भरपूर मजा करू या, भरपूर डोके चालवू या आणि त्यासाठी\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350200606978,"sku":null,"price":124.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_ac22a88a-e01f-4a48-99b0-2b30b3a832cc.jpg?v=1729070362"},{"product_id":"maitri-nakashashi-by-madhavi-bhat","title":"Maitri Nakashashi By Madhavi Bhat","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eतेजसला नकाशा म्हणजे काय हे माहीत नव्हते. आजोबा, बाबा आणि शिरुकाकाने तेजसची नकाशाशी मैत्री करून दिली. तेजसने नकाशाचे काय काय उपयोग माहीत करून घेतले. चला, आपणही ते बघू या आणि करू या- मैत्री नकाशाशी\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350200672514,"sku":null,"price":43.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_f39244aa-ac47-4d7c-bd12-f92fd3bfd42f.jpg?v=1721805362"},{"product_id":"hushaar-kombada-by-madhuri-talwalkar","title":"Hushaar Kombada By Madhuri Talwalkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eएक होता, हुशार आणि कष्टाळू कोंबडा! तो स्वत: तर काम करायचाच, पण बाकीच्यांनाही कामाला लावायचा. आयते खाण्यापेक्षा स्वत:चे अन्न स्वत: पिकवायची कला त्याने आपल्या मित्रांना कशी शिकवली, ते पाहू या, या मजेशीर गोष्टीत.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350201164034,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_137d541f-417d-446d-8e03-41a25df25f36.jpg?v=1729070243"},{"product_id":"mazya-dhamaal-goshti-by-dilip-prabhavalkar","title":"Mazya Dhamaal Goshti By Dilip Prabhavalkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eतो मुलगा धडपड्या आहे. चौकस आहे, पण भोचक नाही. त्याचं घर, त्याचं कुटुंब, शेजारीपाजारी, त्याची शाळा, त्याचे शिक्षक-शिक्षिका, त्याचे वर्गातले अन् सोसायटीतले मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी भरलेलं त्याचं जग. त्याच्या या छोट्याशा जगात घडणाऱ्या अफलातून घटना. सुप्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक दिलीप प्रभावळकरांनी खास त्यांच्या मिष्कील शैलीत उलगडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणी...\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cul class=\"list-unstyled my-0 list-features d-xl-flex align-items-center\"\u003e\n\u003cli class=\"list-feature mb-6 mb-xl-0\"\u003e\n\u003cdiv class=\"media\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350205882626,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/znQYWVPYVZ.jpg?v=1721805462"},{"product_id":"jaduee-jangal-by-samadhan-shiketod-1","title":"Jaduee Jangal By Samadhan Shiketod","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eही गोष्ट आहे एका जादुई जंगलाची. अचानक या जंगलात एका जादूच्या सशाचं आगमन झालं अन् जंगलात जादूच्या करामती घडू लागल्या. जादूची शाळा, प्राण्यांचा दवाखाना, कोकिळेचे संगीतवर्ग, प्राण्यांची जत्रा अन् अशाच खूप साऱ्या गमती. जंगलाचा सेनापती व्हायला प्रत्येक प्राणी उत्सुक. त्या शर्यतीत छोटा ससा कसा झाला सेनापती? त्यानं कसं केलं प्राण्यांचं, जंगलाचं रक्षण? या सगळ्या गमतीजमतीची रोमहर्षक, मनोरंजक कहाणी.. जादुई जंगल\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350206603522,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/wKhMg8NAgM.jpg?v=1721805475"},{"product_id":"by-rajiv-tambe-3","title":"Bachada Aani Itar Katha By Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003e'गाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं '\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350207848706,"sku":null,"price":61.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bachada-Aani-Etar-Katha_3cd2ed7c-922a-4ef3-bf07-e11cca5c2cb5.jpg?v=1721805500"},{"product_id":"by-rajiv-tambe-2","title":"Moru Aani Itar Katha By Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003e'गाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं '\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350207881474,"sku":null,"price":61.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Moru-Aani-Etar-Katha_73a62b75-3bd3-4811-b0d4-7a2a0b5dcc1f.jpg?v=1721805503"},{"product_id":"by-rajiv-tambe-1","title":"Manjru Aani Itar Katha By Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003e'गाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं '\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350207947010,"sku":null,"price":71.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Manjaru-Aani-Etar-Katha_1f8fcb60-cd8e-416b-a8fe-c6fd9ccaf78d.jpg?v=1729069964"},{"product_id":"by-rajiv-tambe","title":"Magru Aani Itar Katha By Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003e'गाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं '\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350207979778,"sku":null,"price":61.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Magaru-Aani-Etar-Katha.jpg?v=1721805509"},{"product_id":"gammat-shala-bhag-3-by-rajiv-tambe","title":"Gammat Shala Bhag 3 By Rajiv Tambe","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eया नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी 'शाळा घरात अन् घर शाळेत' नेणारी ही आहे \u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350223511810,"sku":null,"price":111.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Gammat-shala-Part-3_7d7c5726-2b3a-465a-ba11-286ebd9f4e53.jpg?v=1721805690"},{"product_id":"gammat-shala-bhag-2-by-rajiv-tambe-1","title":"Gammat Shala Bhag 2 By Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003eया नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी 'शाळा घरात अन् घर शाळेत' नेणारी ही आहे \u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350223708418,"sku":null,"price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/gammat-shala-_Part-2_c0eaaf04-175b-46e7-ac0a-c117a41a751b.jpg?v=1729069820"},{"product_id":"shamyachi-gammat-ani-itar-katha-by-madhuri-purandare-1","title":"Shamyachi Gammat ani Itar Katha by Madhuri Purandare","description":"\u003cspan\u003eवाचता न येणा-या छोटयांना मोठयांनी वाचून दाखवावीत आणि वाचता येणा-या छोटयांनी स्वत:च वाचावीत अशी पुस्तकं (4 ते 7 वर्षे वयोगटासाठी) \u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350223741186,"sku":null,"price":29.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/shamyachi-Gamat-Aani-Etar-K_83940806-931f-4754-b3ea-6b270e36dcb0.jpg?v=1721805695"},{"product_id":"zad-lavnara-manus-by-madhuri-purandare-1","title":"Zad Lavnara Manus by Madhuri Purandare","description":"\u003cspan\u003eएखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर मोहीनी घातलेली आहे. \u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350223806722,"sku":"","price":51.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Zad-Lavnara-Manasu_0ccb9c77-358d-4de1-80ca-9817a3c94928.jpg?v=1721805698"},{"product_id":"kharicha-vata-by-l-m-kadu","title":"Kharichya Vata By L M Kadu","description":"\u003cspan\u003e'एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली ‘खरी’ गोष्ट. '\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350223839490,"sku":null,"price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/kharichya-Vata_f89a5db0-874e-4342-bdf0-79196fc7ef04.jpg?v=1729070086"},{"product_id":"yashwant-wah-by-dr-arun-hatwalane","title":"Yashwant Wha By Dr Arun Hatwalane","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'...मुलांना यशवंत करण्यासाठी आपल्याला त्यांचा अभ्यासक्रम यावाच लागतो असं नाही. ...आपल्याला त्यांना अभ्यास शिकवायचा नसतो, अभ्यास करायला शिकवायचं असतं.... ..सामाजिक स्तर, सांपत्तिक स्थिती ...काहीच यशाच्या आड येत नाही. ...वालचंदनगरच्या बदललेल्या शैक्षणिक वातावरणाने १९८९ ते ९८ पर्यंत अडतीस मुलांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. झपाटलेपण हाच त्यांच्या यशाचा राजमार्ग! मार्च ९१च्या दहावी आणि बारावी परीक्षेत आनंद आणि विनया हतवळणे हे बहीण-भाऊ पहिले आहे. विनया दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही सर्वप्रथम आलेली होती. या दोघांच्या उत्तुंग यशामागे त्यांचे, आई-वडीलांचे आणि मार्गदर्शकांचे नियोजनबध्द परिश्रम आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे ते हमखास फळ आहे, ही गोष्ट त्यांचे वडील डॉ. अरुण हतवळणे यांनी या पुस्तकात उकलून दाखविली आहे. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350224625922,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Yashwant-Wha.jpg?v=1729069679"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/children.oembed?page=41","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}