{"title":"Brad Thor","description":"","products":[{"product_id":"use-of-force-by-brad-thor-jayant-gunetranslators-यूज-ऑफ-फोर्स","title":"Use Of Force By Brad Thor, Jayant Gune(Translators) (यूज ऑफ फोर्स)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगातील सर्वांत निष्ठुर आतंकवाद्यांकडून अमेरिकेला एक भयंकर संदेश पाठवला जातो - तुम्ही कुठेही सुरक्षित नाही आणि आतंकवादविरोधी कारवाईत सामील झालेला माजी सील ऑपरेिटव्ह स्कॉट हार्वथकडून त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळतं. भूमध्य समुद्रावर वादळ घोंघावत असताना इटालियन तटरक्षक दलाला एक बोट संकटात सापडल्याचा संदेश येतो. काही दिवसांनी एका बुडून मेलेल्या माणसाचा मृतदेह किनार्‍यावर वाहून येतो. तो मृतदेह सर्व देश गेल्या तीन वर्षांपासून शोधत असलेल्या एका संशयित दहशतवाद्याचा असतो. त्या माणसाच्या नावाने सीआयएमध्ये धावाधाव सुरू होते. तो कुठे चालला होता? त्याची काय योजना होती? जगातल्या गुप्तहेर संस्थांचा त्या उन्हाळ्यात युरोप-अमेरिकेत एक जबरदस्त आतंकवादी हल्ला होणार आहे असा अंदाज होता. त्याच्याशी त्या मृतदेहाचा संबंध असेल काय? हृदयाचे ठोके वाढवणारी साहसे, मोहिनी घालणार्‍या व्यक्तिरेखा आणि चक्रावून टाकणार्‍या कलाटण्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45655106224386,"sku":"","price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4095.jpg?v=1732178116"},{"product_id":"spymaster-by-brad-thor-madhav-karvetranslator-स्पायमास्टर","title":"Spymaster By Brad Thor, Madhav Karve(Translator) (स्पायमास्टर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएका गुप्त दहशदवादी संघटनेच्या हल्ल्याशी सामना - कथानकाचा मुख्य चेहरा `स्कॉट हार्वथ` हा कार्लटन ग्रूपचा आधारस्तंभ - अमेरिकेतली ‘द कार्लटन ग्रूप` ही संघटना अमेरिकेच्या ‘सीआयए` या मुख्य सुरक्षा संघटनेच्या नोकरशाही पद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन काम करणारी गुप्तहेर संघटना - कामगिरीची सुरुवातीस रशियन संघटनेचा नायनाट - नंतर स्वीडनमधल्या गॉटलँड टापूतील रशियन टोळीकडे मोर्चा - गोटलँडमधील एका स्थानिक राजकारणी महिलेचा मुलगा ताब्यात - कुझनेत्सोव्ह नामक रशियन एजन्टचा पाठपुरावा, इथून पोलंडमधून चोरीला गेलेल्या अमेरिकेच्या मिसाइल्सचा शोध कसा लागला? मॅटरहॉर्न नामक महत्त्वाचा एजन्ट म्हणजे नेमकं कोण? कार्लटन ग्रूपची सगळी गुप्त माहिती शत्रूंच्या ताब्यात जाण्याचा धोका कोणामुळे? कथानकाचा शेवटी घडतं काय? कसं? तीन देश - तीन हल्ले आणि तीन राजनैतिक अधिकार्यांची हत्या अशी पार्श्वभूमी असलेली `स्पायमास्टर` कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Brad Thor \/ Marathi","offer_id":47423637356802,"sku":null,"price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4232.jpg?v=1772426868"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/brad-thor.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}