{"title":"Ashwini Bhide - Deshpande","description":"","products":[{"product_id":"mi-alladiyakhan-by-ashwini-bhide-deshpande-मी-अल्लादियाखां","title":"Mi Alladiyakhan By Ashwini Bhide - Deshpande  (मी अल्लादियाखां)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमी ... अल्लादियाखां \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते जणू 'गायनाचे गौरीशंकर' !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार 'रागबढत' किंवा 'उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं 'ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी. \u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Ashwini Bhide - Deshpande","offer_id":46655719276802,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_c9f72d5b-47ed-4bb8-b3a3-c9660b40f807.webp?v=1754981719"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/ashwini-bhide-deshpande.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}