{"title":"Ashok Limbekar","description":"","products":[{"product_id":"man-thembanche-aakash-by-ashok-limbekar-मन-थेंबांचे-आकाश","title":"Man Thembanche Aakash By Ashok Limbekar (मन थेंबांचे आकाश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘मन थेंबांचे आकाश’ हा अशोक लिम्बेकर यांचा ललित लेखसंग्रह आधुनिक जीवनातील वेगवान गतीत हरवलेल्या माणसाच्या शांत, संवेदनशील मनाचा शोध घेतो. मानवी भावना, विचार, आकांक्षा आणि आठवणींच्या थेंबांनी बनलेले हे लेखन वाचकांना अंतर्मुख करते आणि जीवनातील सौंदर्याचा नवा अर्थ दाखवते\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Shabdalay Prakashan","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Ashok Limbekar \/ Marathi","offer_id":47041007059202,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_3709d415-b2bd-4523-98ca-ed18cbe9b94e.jpg?v=1763448969"},{"product_id":"rangnayika-by-ashok-limbekar-रंगनायिका","title":"Rangnayika By Ashok Limbekar (रंगनायिका)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी माणसांच्या सांस्कृतिक जीवनावर व महाराष्ट्रातील लोकमानसावर नाट्यकला प्राचीन काळापासून प्रभाव गाजवत आली आहे. साठोत्तरी नाटकात नायिकांचे रूप वेगाने बदललेले दिसते. नाटक वैविध्यपूर्ण होतानाच तेजस्वी नायिकांचे दर्शन रंगभूमीवर घडू लागलेले दिसते. पारंपरिक संकेतांना नाकारून 'स्व'च्या शोधात निघालेल्या या नायिकांच्या प्रवासाचे विश्लेषण 'रंगनायिका' या पुस्तकात करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Padmagandha Prakashan","offers":[{"title":"Padmagandha Prakashan \/ Ashok Limbekar \/ Marathi","offer_id":47266573058306,"sku":null,"price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_7a4c7857-4542-4c66-9a28-4430ffaed9df.jpg?v=1768978626"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/ashok-limbekar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}