{"title":"Anjali Dhamal","description":"","products":[{"product_id":"nikhalatya-chaukatit-by-anjali-dhamal","title":"Nikhalatya Chaukatit By Anjali Dhamal (निखळत्या चौकटीत)","description":"\u003cp\u003eदोन प्रेमिक जवळ येतात तेव्हा निर्माण होते ऊब… त्यांचे रस्ते वेगळे होतात तेव्हा या उबेचा होतो फुफाटा… रागाचा वणवा पेटतो, आरोप-प्रत्यारोपांच्या ज्वाळा धुमसतात…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचौकटी निखळू लागतात… नात्यांच्या आणि व्यवस्थेच्या… हळव्या आठवणींनी जीव होरपळून निघतो…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्श आठवले की सल चटके देत राहतात… आणि मग हळूहळू धग कमी होते, ज्वाळा खाली बसतात…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेवटी काय उरतं? आठवणींची राख ? की नव्या दिशांकडे जाणारे वेगवेगळे मार्ग ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकी अनुभवलेल्या क्षणांतून आलेलं शहाणपण?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगजराची… शैलीची… श्रीरंगची आणि सरिताची, नात्यातल्या नाजूक गाठींची, त्यातल्या गुंत्यांची, जखमांची, प्रश्नांची आणि नव्या शोधांची कादंबरी…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Anjali Dhamal \/ Marathi","offer_id":47371710038274,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/NikhaltyaChaukatit_Cover.jpg?v=1771302076"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/anjali-dhamal.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}