{"title":"Anil Sawant","description":"","products":[{"product_id":"eka-samanychi-asamanya-yatra-by-anil-sawant-and-rajiv-patil-एका-असामान्याची-असामान्ययात्राhardcover","title":"Eka Samanychi Asamanya Yatra By Anil Sawant And Rajiv Patil (एका असामान्याची असामान्ययात्रा)(Hardcover)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eधाडसी स्वभाव, निष्पक्ष वृत्ती, डोळ्याला डोळा भिडवून कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची सवय आणि आपल्या कर्तव्या प्रती असलेली वचनबद्धता कायम जोपासणारा एक सक्षम मानव संसाधन अधिकारी अशीच तुमची ओळख आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eफोर्ब्स कॅम्पबेल, आय.व्ही.पी. लिमिटेड, सियाट टायर्स, ब्ल्यू स्टार, डी.एच. एल. सर्ल इंडिया आर.पी.जी. लाईफ सायन्सेस, वोक्हार्ट, दीपक फर्टिलायझर्स अशा कितीतरी दिग्गज कंपन्यांमध्ये मानव संसाधन विभागात उच्चपद भूषविताना तुम्ही स्वतःची ओळख अत्यंत आक्रमक पण तळागाळातल्या कर्मचाऱ्यांचा जाणता व्यवस्थापक अशी निर्माण केलीत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही नेहमीच कंपनीचं व्यवस्थापन आणि तिथले कर्मचारी यांच्या मध्ये असलेलं अंतर तटस्थपणे भरून काढणाऱ्या मध्यस्थाची भूमिका निभावलीत आणि प्रत्येक वेळी; वैयक्तिक हिताची चिंता न करता 'चुकीला चूक' म्हणायला तुम्ही कधीही कचरला नाहीत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक कसलेला मुष्टियोद्धा (बॉक्सर), गायक, नाट्य अभिनेता आणि स्पर्धात्मक पातळीवर कुशल वाहन चालक असे चतुरस्र व्यक्तिमत्व लाभलेल्या तुमच्यासारख्या धुरंधराचा हा जिवनप्रवास म्हणजे, व्यावसायिक कार्यसंस्कृती आणि मानवी जीवन यांची सांगड घालणारं विशुद्ध तत्त्वज्ञान आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्याबरोबर काम करणाऱ्या भाग्यवंतांपर्यंत जसे तुमचे प्रामाणिक विचार पोहोचले त्याचप्रमाणे या पुस्तकाद्वारे तुमची अभिव्यक्ती हजारो लोकांपर्यंत पोहोचावी हीच शुभेच्छा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dimple Publication","offers":[{"title":"Dimple Publication \/ Anil Sawant And Rajiv Patil \/ Marathi","offer_id":47361416495362,"sku":null,"price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ekasamnyachiasamnyanyyatra-f.jpg?v=1770970113"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/anil-sawant.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}