{"title":"Anil Avchat","description":"","products":[{"product_id":"kutuhalapoti-by-anil-avchat-कुतूहलापोटी","title":"Kutuhalapoti By Anil Avchat (कुतूहलापोटी)","description":"\u003cp class=\"selectable-text copyable-text iq0m558w\" dir=\"ltr\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text\"\u003eअनिल अवचट लिखित ‘कुतूहलापोटी’ या पुस्तकाचा पुस्तकाचा थोडक्यात परिचय \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text iq0m558w\" dir=\"ltr\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text\"\u003eफेवरेट लेखकाचं फेवरेट पुस्तकं…. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text iq0m558w\" dir=\"ltr\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text\"\u003eआपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत! पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text iq0m558w\" dir=\"ltr\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text\"\u003eकुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यंच आश्चर्यं! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text iq0m558w\" dir=\"ltr\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text\"\u003eया आणि अशा प्रश्नांची कोडी अनिल अवचटांना पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली आणि ही कोडी सहजसोप्या भाषेत उलगडून आपल्यासमोर ठेवली. सजीवांच्या जीवनक्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल, तर थक्क व्हाल\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samakalin Prakashan","offers":[{"title":"Samakalin Prakashan \/ Anil Avchat","offer_id":46145452638466,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91RzQPKT-dL._SY466.jpg?v=1747292142"},{"product_id":"muktanganchi-goshta-by-anil-avchat-मुक्तांगणची-गोष्ट","title":"Muktanganchi Goshta By Anil Avchat (मुक्तांगणची गोष्ट)","description":"","brand":"Samakalin Prakashan","offers":[{"title":"Samakalin Prakashan \/ Anil Avchat","offer_id":46145455554818,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41bdT4tPjNL._SY466.jpg?v=1747292190"},{"product_id":"anavat-by-anil-avachat-अनवट","title":"Anavat By Anil Avachat (अनवट)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअनिल अवचट म्हणजे विविध प्रकारच विपुल लिखाण केलेले मनस्वी लेखक. आपल्या सहज लिखाणातून वाचकांना एक ना अनेक विषयांची मुशाफिरी घडवून आणणारे. त्यांच्या लिखाणाने वाचकांच्या अनेक पिढ्या समृध्द झाल्या. या पुस्तकात अवचट कधी तबला. सतार, तंबोरे तयार करणार्या कारागीरांच जग उलगडून दाखवतात, तर कधी स्वत:च्या संगीतप्रेमाचा प्रवास ऎकवतात. कधी ओतूरला त्यांच्या बालपणात घेऊन जातात, तर कधी त्यांच्या मनात घर करून असलेल्या गावांची सफर घडवतात. कधी आयसीयूतल्या स्वत:कडे तटस्थ नजरेने बघू पाहतात, तर कधी झेन तत्त्वज्ञानाच मर्म उलगडून दाखवतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samakalin Prakashan","offers":[{"title":"Samakalin Prakashan \/ Anil Avachat","offer_id":46146758050050,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9789392624025-_f.jpg?v=1747378537"},{"product_id":"mazi-chittarkatha-by-anil-avachat-माझी-चित्तरकथा","title":"Mazi Chittarkatha By Anil Avachat (माझी चित्तरकथा)","description":"","brand":"Samakalin Prakashan","offers":[{"title":"Samakalin Prakashan \/ Anil Avachat","offer_id":46146821456130,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81QxkNob54L._SY425.jpg?v=1747378619"},{"product_id":"mazya-likhanachi-goshta-by-anil-avachat-माझ्या-लिखाणाची-गोष्ट","title":"Mazya Likhanachi Goshta By Anil Avachat (माझ्या लिखाणाची गोष्ट)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअनिल अवचट गेली तब्बल पन्नास वर्षं लिहीत आहेत. त्यांच्या सहजसोप्या लेखनशैलीमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सामाजिक विषयांचा माग काढत त्यांचं लिखाण सुरू झालं आणि ललित, व्यक्तिचित्रं, कलानुभव, कविता असं फुलत गेलं, विस्तारत गेलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांचा हा प्रवास कसा झाला, विषय कसे सुचत गेले, लिखाण कसं होत गेलं हे पाहणं चित्तवेधक आहे. त्यांच्या लिखाणामागची ही गोष्ट वाचकांना भावणारी आहे. एका अर्थी हे त्यांच्या लिखाणकामाचं आत्मचरित्रच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखकाने स्वतःच्या लेखनप्रक्रियेबद्दल लिहिलेलं हे आगळं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samakalin Prakashan","offers":[{"title":"Samakalin Prakashan \/ Anil Avachat","offer_id":46147002335490,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81cOMfh2kpL._SY466.jpg?v=1747378644"},{"product_id":"lakud-kortana-by-anil-avchat-लाकूड-कोरताना","title":"Lakud Kortana By Anil Avchat (लाकूड कोरताना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाझा स्वभाव नादिष्टच. अनेक गोष्टी करून पहायचा नाद. त्यात लाकूड हाती लागलं आणि कोरत बसलो, ते आजपावेतो. हत्यार कसं धरायचं तेही सुरुवातीला माहीत नव्हतं. त्यामुळे भरपूर चुका केल्या. हाताला, मांडीला जखमा झाल्या. कधी हत्याराला हातोडीचा ठोका जरा जोरात बसला; लाकूड चिरफाळत गेलं. केलेलं काम वाया गेलं. पण त्यातून लाकडाचा स्वभाव कळला. आपलं आपण शिकत गेलो. हळूहळू लाकडातून शिल्पं आकारत गेली. तुम्हाला सांगतो, शिल्प पुरं झाल्यावर काय बरं वाटतं! शिखरावर पोहचल्यावर थकवा घालवणारा वाऱ्याचा थंडगार झोत यावा तसं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोणालाही हा आनंद घेणं शक्य आहे, कुणी शिकवायला असो किंवा नसो...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- अनिल अवचट\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samakalin Prakashan","offers":[{"title":"Samakalin Prakashan \/ Anil Avachat","offer_id":46149542117634,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81ec6Mzw85L._SY425.jpg?v=1747465139"},{"product_id":"learning-to-live-again-by-anil-avchat","title":"Learning To Live Again By Anil Avchat","description":"","brand":"Samakalin Prakashan","offers":[{"title":"Samakalin Prakashan \/ Anil Avachat","offer_id":46149675417858,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/518e86jNpSL._SY466.jpg?v=1747465124"},{"product_id":"ankhi-kahi-prashna-by-anil-avachat-आणखी-काही-प्रश्न","title":"Ankhi Kahi Prashna By Anil Avachat (आणखी काही प्रश्न)","description":"","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Samakalin Prakashan \/ Anil Avachat","offer_id":46149705826562,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61f79z7YTuL._SY466.jpg?v=1747465017"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/anil-avchat.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}