{"title":"Amol Ashok Deshmukh","description":"","products":[{"product_id":"unscripted-by-amol-ashok-deshmukh-अनस्क्रिप्टेड","title":"Unscripted By Amol Ashok Deshmukh (अनस्क्रिप्टेड)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअमील देशमुख हे मिश्कील व मार्मिक लेखनासाठी ओळखले जाणारे नवोदित पण सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांची आगळीवेगळी, नाविन्यपूर्ण शैली वाचकांना भुरळ घालते. आयटी क्षेत्रात काम करत असूनही सामाजिक वास्तव, व्यक्तीचित्रण, अनुभव, संवाद यांतील निरीक्षणातून त्यांनी अनेक विचारप्रवर्तक लेख लिहिले. वाचकांच्या पसंतीमुळे त्यांचे लेख सातत्याने प्रसिद्ध होत गेले. आता हे लेख \u003c\/span\u003e\u003cem\u003eअनस्क्रिप्टेड\u003c\/em\u003e\u003cspan\u003e या पुस्तकातून साकारत असून त्यांच्या पुढील लेखनाला हार्दिक शुभेच्छा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"New era Publishing House \/ Amol Ashok Deshmukh \/ Marathi","offer_id":47133789454594,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Unscripted-Front.jpg?v=1765781738"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/amol-ashok-deshmukh.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}