{"title":"Amia Srinivasan","description":"","products":[{"product_id":"the-right-to-sex-by-amia-srinivasan-dr-asha-bhagwattranslator-द-राइट-टू-सेक्स","title":"The Right To Sex By Amia Srinivasan, Dr. Asha Bhagwat(Translator) (द राइट टू सेक्स)","description":"\u003cblockquote\u003e\n\u003cspan\u003eसेक्स ही अशी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांकडे आहे आणि\u003c\/span\u003e\u003cspan\u003eआपण सगळे ती कृती करतो;\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसेक्स म्हणजे सार्वजनिक अर्थ असणारी तथाकथित खाजगी गोष्ट;\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसेक्स म्हणजे बाह्य शक्तींनी घडवलेली वैयक्तिक प्राधान्ये;\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसेक्स म्हणजे सुख आणि नीतिमत्ता या दोन टोकांमध्ये ताणली गेलेली गोष्ट;\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसेक्सला तिच्या सर्व गुंतागुंतीसहित; त्यातील सखोल विरोधाभासांसहित; लिंग, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवर्ग, वंश आणि सत्ता यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्यासहित पूर्णत: समजून \u003c\/span\u003e\u003cspan\u003eघ्यायचे असेल - तर आपल्याला ‘हो’ आणि ‘नाही’; ‘वांछित आणि अवांछित’ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eडज एनी वन हॅव अ राईट टू सेक्स? असा दावा देखील कुणी करू शकतो का?\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसेक्स आणि सत्ता यांचे परस्पर संबंधित राजकारण नेमके काय आहे? स्त्रीवाद \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया प्रश्नांना कसे हाताळतो? व्यापक सामायिक हितासाठी हे प्रश्न नेमके कसे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहाताळायला जायला हवेत? या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठीचे हे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविचारमंथन आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eपितृसत्ताक समाज व्यवस्था, भांडवलशाही आणि शासन पुरस्कृत वंशभेदी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eराजकारणाच्या विळख्यात अडकल्याने स्त्रीवादाचे कसे नुकसान झाले आहे, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयाचे मार्मिक चित्रणही या पुस्तकात वाचायला मिळते. तसेच या विळख्यातून \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्त्रीवादाची सुटका करण्याची गरज अधोरेखित करताना त्यासाठी कशा प्रकारचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रयत्न करावे लागतील, तत्कालीन स्त्रीवाद संकल्पनेत कोणत्या प्रकारचे बदल \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकरावे लागतील, याची तर्कशुद्ध मीमांसा करण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. \u003c\/span\u003e\n\u003c\/blockquote\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Amia Srinivasan \/ Marathi","offer_id":47177365782786,"sku":null,"price":323.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TheRighttoSex_CoverArtwork_Version13-800x800.jpg?v=1767154486"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/amia-srinivasan.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}