{"title":"Alexander Mccall Smith","description":"","products":[{"product_id":"molarity-for-beautiful-girls-by-alexander-mccall-smith-अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ-translator-neela-chandorkar","title":"Molarity For Beautiful Girls By Alexander Mccall Smith (अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ) - Translator- Neela Chandorkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eद नं. वन लेडीज डिटेक्टिव्ह एजन्सी या मालिकेतील हे तिसरं पुस्तक. मनाला भुरळ पाडणारी प्रेश्यस रामोत्स्वे सध्या घरी आणि व्यवसायामध्येही अडचणींना तोंड देतेय. तिच्या संस्थेला आर्थिक संकटानं घेरलंय. शेवटी तिनं एक मोठा निर्णय घेतलाय- आपले भावी पतिदेव श्री. जे. एल. बी मातेकोनी यांच्या मोटारदुरुस्ती गॅरेजच्या इमारतीत आपल्या ऑफिसचं बस्तान हलवायचं. त्यांच्या त्लॉक्वेंग रोड स्पीडी मोटर्स नावाच्या गॅरेजला तिच्या या निर्णयामुळे थोडाबहुत फायदा होणार आहे हे खरं असलं तरी आता परिस्थिती अशी उद्भवलीय की श्री. मातेकोनींनाच व्याQक्तश: तिच्या मदतीची गरज भासू लागलीय... या संकटाचा सामना करण्यासाठी ती मनाचं बळ एकवटतेय तेवढ्यात तिला तिच्या व्यवसायात एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागतंय- तिच्या काही अशिलांनी तिची मति गुंग करून टाकलीय; एका सरकारी अधिकाऱ्यांनी तिला स्पष्ट शब्दांत सांगितलंय, ‘माझी भावजयच माझ्या भावावर विषप्रयोग करतेय’; एका सौंदर्यस्पर्धेतील महिला उमेदवारांच्या देखण्या रुपड्यामागे दडलेल्या मनाचा निर्मळपणा तपासून पाहण्याची जोखीम तिच्यावर येऊन पडलीय; अचानकपणे काही लोकांना एका संपूर्ण नग्नावस्थेतील मुलाचा शोध लागलाय- त्याचं रानटी प्राण्यासारखं वागणं, त्याच्या अंगाला येणारा हिंस्त्र सिंहाचा वास...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alexander Mccall Smith \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47476231241986,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1404.jpg?v=1773638584"},{"product_id":"tears-of-giraffe-by-alexander-mccall-smith-अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ-translator-neela-chandorkar","title":"Tears Of Giraffe By Alexander Mccall Smith (अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ) Translator-Neela Chandorkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघाती मृत्यूसंबंधीची केस–प्रेश्यसच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीतील सर्वांत कठीण, गुंतागुंतीची केस... एक विशीतला अमेरिकन तरुण बोट्स्वानातून अचानक, काहीही मागमूस न ठेवता नाहीसा होतो. सर्व प्रकारे शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नाही. हे समजल्यानंतर पोलीस ती केस कायमची बंद करून टाकतात. प्रेश्यस ती का आणि कशी उलगडते हे वाचूनच पाहायला हवं... व्यावसायिक आघाडीवर यशस्वीपणे, दमदारपणे पुढे जात असताना तिच्या वैयक्तिक जीवनातही काही खळबळजनक घटना घडत असतात... नव्या जबाबदा-या अनपेक्षितपणे अंगावर कोसळत असतात. अर्थात, तिच्या मदतीसाठी दोन हक्काचे हात, नव्हे जीवनभराची साथ तिला लाभणार असते, ती जे. एल. बी. मातेकोनींच्या रूपात... व्यवसायानं मेकॅनिक ! त्यांचा नेहमी संबंध येतो तो निर्जीव गाड्यांशी, त्यातील यंत्रभागांशी, इंजिनांशी! ...पण प्रेश्यसमध्ये आणि त्यांच्यात एक मोठं साम्य असते. दोघांच्या हृदयात माणुसकीचा ओलावा आहे... त्यामुळेच कधीकधी ते गोत्यातही येत असतात. प्रेश्यसची व्यावसायिक वाटचाल वाचकांना कधी हसवते, कधी अंतर्मुख करते, तर काही वेळा वाचकांची मनं हेलावून सोडते. गुंतागुंतीच्या केसेसचा उलगडा नेहमीच २±२·४ या पद्धतीनं करता येत नाही. त्यासाठी वेगळ्या अंगानं विचार करावा लागतो. `सापभी मरे और लाठीभी ना टूटे...` अशी हुशारी प्रेश्यस वापरते, तेव्हा तिच्यातील नैतिक सामथ्र्याची, तिच्यावर केल्या गेलेल्या संस्कारांची मनापासून दाद द्यावीशी वाटते. शीर्षकापासूनच या पुस्तकाचं वेगळेपण जाणवतं... ही गोष्ट आहे त्या वेगळ्या स्त्रीची, जिच्यात क्वचित प्रसंगी तुम्हाला तुमचं प्रतिबिंबही दिसेल...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alexander Mccall Smith \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47476378140930,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Tears-Of-The-Giraffe-FC.jpg?v=1773639474"},{"product_id":"the-full-cupboard-of-life-by-alexander-mccall-smith-अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ-translator-neela-chandorkar","title":"The Full Cupboard Of Life By Alexander Mccall Smith (अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ) Translator - Neela Chandorkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडिटेक्टिव्ह एजन्सी चालवणारी प्रौढ स्त्री मॅडम रामोत्स्वे... गॅरेज मालक असलेले प्रेमळ पण भिडस्त सद्गृहस्थ मातेकोनी... रामोत्स्वेचा आणि त्यांचा वाङ्निश्चय झालाय... पण लग्न मात्र मातेकोनी लांबणीवर टाकताहेत... आनाथालयाची चालक-मालक मॅडम पातोक्वानी या कंजूष पण सुस्वभावी आणि धाडसी स्त्रीने मातेकोनींसमोर ठेवलंय विमानातून पॅराशूटच्या साह्याने उडी मारण्याचं आव्हान... मातेकोनी ते आव्हान पूर्ण करतात का? रामोत्स्वेचं आणि त्यांचं लग्न होतं का? या प्रश्नांची सुंदर गुंफण ‘द फुल कबर्ड ऑफ लाइफ’ या कादंबरीत पाहायला मिळते. द नंबर वन डिटेक्टिव्ह एजन्सी या गाजलेल्या मालिकेवर चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alexander Mccall Smith \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47476468154626,"sku":null,"price":212.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2819.jpg?v=1773639939"},{"product_id":"the-no-1-ladies-detective-agency-by-alexander-mccall-smith-अलेक्झांडरमॅक्कॉल-translator-neela-chandorkar","title":"The No. 1 Ladies Detective Agency By Alexander Mccall Smith (अलेक्झांडरमॅक्कॉल) Translator - Neela Chandorkar","description":"\u003cpre class=\"tw-data-text tw-text-large tw-ta\" data-placeholder=\"भाषांतर\" id=\"tw-target-text\" role=\"text\" data-ved=\"2ahUKEwiW2Y6Y3qOTAxWNr1YBHdlMLJIQ3ewLegQIBBAW\" dir=\"ltr\" aria-label=\"भाषांतर केलेला मजकूर: पहिल्या क्रमांकाच्या महिला गुप्तहेर एजन्सीच्या मानद मालकीणी, प्रिय रॅमोत्स्वी, आता तिच्या सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड देत आहेत: एक सुट्टी! एजन्सीमध्ये व्यवसाय मंदावला आहे - खरं तर इतका मंदावला आहे की, तिच्या प्रतिष्ठित कारकिर्दीत पहिल्यांदाच, एमएमए रॅमोत्स्वी सुट्टी घेण्यास अनिच्छेने सहमत झाली आहे. तथापि, जेव्हा ती सॅम्युएलला भेटते, तेव्हा अखंड शांतीचा आठवडा कमी असतो, जो एक त्रासदायक भूतकाळातील एक मार्गस्थ तरुण मुलगा आहे. शिवाय, एमएमए रॅमोत्स्वी तिच्या अनुपस्थितीत एजन्सी कशी कमी होत आहे हे आश्चर्यचकित करण्याशिवाय मदत करू शकत नाही. जेव्हा तिला कळते की एमएमए मकुत्सी एका नाजूक प्रकरणाला हाताळत आहे तेव्हा तिच्या चिंता वाढतात. शेवटी, परिस्थितीमुळे एमएमए रॅमोत्स्वीला तिच्या दयाळूपणा, उदारता आणि चांगल्या बुद्धीचा वापर करावा लागेल आणि त्यांना हे आठवण करून देईल की सामान्य मानवी अपयशांवर मोठ्या प्रमाणात दान आणि करुणेने उपचार केले पाहिजेत.\" tabindex=\"-1\"\u003e\u003cspan class=\"Y2IQFc\" lang=\"mr\"\u003eपहिल्या क्रमांकाच्या महिला गुप्तहेर एजन्सीच्या मानद मालकीणी, प्रिय रॅमोत्स्वी, आता तिच्या\u003cbr\u003e सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड देत आहेत: एक सुट्टी! एजन्सीमध्ये व्यवसाय मंदावला आहे - \u003cbr\u003eखरं तर इतका मंदावला आहे की, तिच्या प्रतिष्ठित कारकिर्दीत पहिल्यांदाच, एमएमए रॅमोत्स्वी \u003cbr\u003eसुट्टी घेण्यास अनिच्छेने सहमत झाली आहे. तथापि, जेव्हा ती सॅम्युएलला भेटते, तेव्हा अखंड\u003cbr\u003e शांतीचा आठवडा कमी असतो, जो एक त्रासदायक भूतकाळातील एक मार्गस्थ तरुण मुलगा आहे.\u003cbr\u003e शिवाय, एमएमए रॅमोत्स्वी तिच्या अनुपस्थितीत एजन्सी कशी कमी होत आहे हे आश्चर्यचकित \u003cbr\u003eकरण्याशिवाय मदत करू शकत नाही. जेव्हा तिला कळते की एमएमए मकुत्सी एका नाजूक\u003cbr\u003e प्रकरणाला हाताळत आहे तेव्हा तिच्या चिंता वाढतात. शेवटी, परिस्थितीमुळे एमएमए रॅमोत्स्वीला\u003cbr\u003e तिच्या दयाळूपणा, उदारता आणि चांगल्या बुद्धीचा वापर करावा लागेल आणि त्यांना हे आठवण\u003cbr\u003e करून देईल की सामान्य मानवी अपयशांवर मोठ्या प्रमाणात दान आणि करुणेने उपचार केले\u003cbr\u003e पाहिजेत.\u003c\/span\u003e\u003c\/pre\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alexander Mccall Smith \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47476595360002,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1789.jpg?v=1773640331"},{"product_id":"alexander-mccall-smith-combo-set-4-अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ-कॉम्बो-सेट-४","title":"Alexander Mccall Smith Combo Set 4 (अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ कॉम्बो सेट ४)","description":"\u003cp\u003e1) Molality For Beautiful Girls - Price 220rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2) Tears Of Giraffe - Price 220rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3) The Full Cupboard Of Life - Price 250rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e4) The No. 1 Ladies Detective Agency- Price 200rs\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alexander Mccall Smith \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47476770898178,"sku":null,"price":756.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1404.jpg?v=1773638584"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/alexander-mccall-smith.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}