{"title":"Ajit Dalvi","description":"","products":[{"product_id":"gandhi-viruddha-gandhi-by-ajit-dalvi-गांधी-विरुद्ध-गांधी","title":"Gandhi Viruddha Gandhi By Ajit Dalvi  (गांधी विरुद्ध गांधी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यातील विचारसंघर्षाचे चित्रण करणारे हे नाटक आहे. ऐतिहासिक सत्याचा अपलाप न करता अजित दळवींनी या दोन व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच एखाद्याच व्यक्तिरेखेचे उदात्तीकरण करण्याऐवजी त्यांच्यातील तात्त्विक प्रश्न फार सुलभ न करता वाचक प्रेक्षकांसमोर मांडण्यात दळवी यशस्वी झाले आहेत. एक उत्कट नाट्यानुभव देणारे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीला नवी उंची प्राप्त करून देते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Popular Prakashan \/ Ajit Dalvi","offer_id":46730381852930,"sku":null,"price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Gandhi-Virudh-Gandhi-front-Cover.jpg?v=1757314534"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/ajit-dalvi.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}